價格:免費
更新日期:2017-08-12
檔案大小:5.2M
目前版本:1.0.0.2
版本需求:Android 4.0 以上版本
官方網站:mailto:somnath2107@gmail.com
Email:http://gsrinivasreddy.com/privacy-policy/policy.html
दत्तमाहात्म्य हे प.पू.श्रीवासुदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या 'श्री दत्तमाहात्म्य' या प्राकृत ग्रंथाचे मराठी भाषांतर आहे. ह्या मूळ ग्रंथाची रचना २० व्या शतकाच्या सुरुवातीस इसवी सन १९०५ या वर्षी झाली. श्री गुरुचरित्र इतकाच हादेखील एक प्रभावी ग्रंथ आहे.
यात श्रीदत्तप्रभूंचे थोर भक्त कार्तवीर्य सहस्त्रार्जुन, परशुराम, अलर्क, आयु, यदु यांच्या आख्यायिका आहेत. तसेच कर्मयोगाचे आणि श्रीदत्तात्रेयांनी केलेल्या चोवीस गुरूंचे निरूपण आहे. बहुतेक भाग हा दत्तपुराणातील आहे. याच्या वाचनाने मनाला एक अविलक्षणीय शांती लाभते.